¡Sorpréndeme!

Ratris Khel Chale 2 | अण्णांनी शेवंताकडे पाठ फिरवली | Zee Marathi

2019-09-09 11 Dailymotion

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताच्या चेहऱ्यावर उमटलेले डाग बघून अण्णा तिला लांब झुगारतात. अण्णा शेवंताच्या या रुपामुळे तिच्याकडे पाठ फिरवणार का ? याचा बदला शेवंता घेईल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ZeeMarathi #RatrisKhelChale2